PAK vs AUS, ICC World Cup 2019: सर्फराज अहमदची भारतीय चाहत्यांवर टीका, 'मला नाही वाटत पाकिस्तानी चाहते स्मिथ आणि वॉर्नरला हूट करतील'
सर्फराजला जेव्हा विचारण्यात आले की, पाकिस्तानी चाहते जर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरला हूटिंग करू लागले तर तु विराट कोहलीसारखे करशील का? ह्यावर सर्फराजने म्हणाला, 'मला नाही वाटत पाकिस्तानी चाहते असं काही करतील. ते क्रिकेटवर आणि खेळाडूंवर प्रेम करतात.'