सोशल मीडीया मध्ये सध्या TikToker Noel Robinson आणि मुंबई पोलिस दलातील डान्सर Amol Kamble यांचा एक व्हिडिओ सध्या झपाट्याने शेअर केला जात आहे. या व्हिडिओ मध्ये ‘Gulabi Sharara’गाण्यावर दोघं थिरकताना दिसत आहेत. Noel Robinson,त्याच्या मजेशीर अंदाजामुळे लोकप्रिय आहे तर अमोल कांबळे नाचत ट्राफिक मॅनेज करत असल्याने त्यांच्या या खास अंदाजाची चर्चा रंगत असते. सध्या भारतात असलेल्या Noel Robinson ने पोलिस कर्मचार्यासोबत थिरकत पुन्हा कमाल केली आहे. Mumbai Police हवालदार अमोल कांबळे यांचा सोशल मीडियावर हटके डान्स, ऑफ-ड्युटी असताना बनले डान्सींग स्टार (Watch Video).
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)