IAF Agniveer Recruitment: वायुसेनेत अग्निवीर होण्यासाठी तरुणांनी दाखवला उत्साह, तीन दिवसांत अनेक तरुणांनी केले अर्ज
भारतीय वायुसेनेमध्ये एक वेगळी रँक असेल, जी इतर कोणत्याही विद्यमान रँकपेक्षा वेगळी असेल. तथापि, वायु अग्रिवीराला भरतीनंतर चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर भारतीय हवाई दलात कायमस्वरूपी नोकरीसाठी अर्ज करण्याची संधी दिली जाईल.