Black Panther Spotted in Ratnagiri: रत्नागिरीतील राजापूरजवळील सागवे गावात ब्लॅक पँथर (Black Panther) आढळून आला. सीसीटीव्हीमध्ये हा दुर्मिळ प्राणी दिसून आला आहे. व्हिडिओमध्ये रात्रीच्या अंधाराच्या आडून त्याने पाळीव कुत्र्याची शिकार केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याने कुत्र्याला मानेने पकडले त्यानंतर त्याला दूर घेऊन गेला. विशेषतः जंगलात ब्लॅक पँथरचे आढळू येतो. आता तो अत्यंत दुर्मिळ झाला आहे.
A CCTV camera installed outside a house in Sagave village near Rajapur, in Maharashtra’s Ratnagiri district, captured rare footage of a melanistic leopard—commonly known as a black panther—hunting a pet dog.#BlackPanther #MelanisticLeopard #WildlifeSightings #RareSighting… pic.twitter.com/sHnImAAOxx
— Ranjeet Shamal Bajirao Jadhav (@ranjeetnature) June 30, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)