Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 02, 2025
ताज्या बातम्या
22 minutes ago

Manoj Jarange: छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणात अडथळे निर्माण केल्यास मंडल आयोगाला आव्हान देणार- मनोज जरांगे

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Feb 09, 2024 11:21 AM IST
A+
A-

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आता छगन भुजबळांवर संतापले आहेत. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याबाबत मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मार्गात अडथळे निर्माण केल्यास ते मंडल आयोगाला आव्हान देणार असल्याचं म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या काही मागण्या मांडल्या असून त्या मान्य न झाल्यास 10 फेब्रुवारीपासून नव्याने उपोषण सुरू करणार असल्याचेही सांगितले आहे,  जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS