-
Longest Serving PM: नरेंद्र मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा विक्रम! दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ पंतप्रधान होण्याचा मान पटकावला
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 16 वर्षे 286 दिवस पंतप्रधानपद भूषवले होते, जे अद्यापही सर्वाधिक आहे. पंतप्रधान मोदी यांनी 24 मार्च 1977 पर्यंत 4077 दिवस सलग पंतप्रधान राहिलेल्या इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडून 4078 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.
-
Bengaluru Stampede Case: बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणाबाबत कर्नाटक सरकारने RCB ला ठरवले दोषी; फ्रँचायझीने 'परवानगीशिवाय' लोकांना आमंत्रित केल्याचा आरोप
आरसीबीने 3 जून 2025 रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्जला सहा धावांनी पराभूत करून आपले पहिले आयपीएल विजेतेपद मिळवले. या विजयानंतर, बेंगलुरूमध्ये विजयी मिरवणूक आणि उत्सव आयोजित करण्यात आला.
-
Mumbai Metro: मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; 16 जुलैपासून 305 दैनिक सेवा, जलद गाड्या, प्रवासाचा वेळ होणार कमी
मुंबई मेट्रो लाइन 2A (दहिसर पूर्व ते डी.एन. नगर) आणि लाइन 7 (दहिसर पूर्व ते गुंदवली) यांनी 8 जुलै 2025 रोजी एका दिवसात 3,01,127 प्रवाशांची नोंद केली, जी शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी एक ऐतिहासिक कामगिरी आहे. या वाढत्या प्रवासी संख्येला सामोरे जाण्यासाठी दैनिक फेऱ्यांची संख्या 284 वरून 305 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
-
Pune-Mumbai Missing Link Project: पुणे व मुंबईला जोडणारा मिसिंग लिंक प्रकल्प या वर्षअखेरीस कार्यान्वित होईल; CM Devendra Fadnavis यांची माहिती
या प्रकल्पांतर्गत एकूण तीन बोगदे असून एक बोगदा 9 किलोमीटर लांब व 23 मीटर रुंदचा असून देशातील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे. या अगोदर समृद्धी महामार्गावरील बोगद्याचा विक्रम या बोगद्यामुळे मागे पडेल. प्रकल्पांतर्गत अतिशय उंच पूल बांधण्यात येत असून याची उंची 185 मीटर आहे.
-
हाइनरिक क्लासेन बरोबर खास मुलाखत: 'मी राष्ट्रीय संघातून निवृत्त झालोय, क्रिकेट मधून नाही'
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू हेन्रिक क्लासेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे त्यामुळे आधुनिक क्रिकेटमधल्या एका दमदार फलंदाजाचा एक टप्पा संपला आहे. वयाच्या 33 व्या वर्षी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर जात आहे. परंतू तो इंडियन प्रिमियर लीग (IPL), SA20 आणि इंग्लंड मधील The Hundred अशा आणि इतर जगभरातील राष्ट्रीय लीग्स मध्ये तो खेळत राहणार आहे.
-
Marathi Language Row: मराठी भाषा वादाचे पडसाद उत्तर प्रदेशातही उमटले; Banaras Hindu University मधील विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रातील हिंदी भाषिक स्थलांतरितांवरील हल्ल्यांविरोधात निषेध (Video)
या विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेच्या विरोधातील हिंसाचार आणि भेदभाव थांबवण्याची मागणी करत, ‘मातृभाषेचा अपमान सहन करणार नाही’ आणि ‘हिंदी विरोधी म्हणजे देशद्रोही’ अशा घोषणांनी लिहिलेली पोस्टर आणि बॅनर प्रदर्शित केले.
-
Risk Of Gastric Cancer: जागतिक स्तरावर 2008-2017 दरम्यान जन्मलेल्या 15.6 दशलक्ष लोकांना गॅस्ट्रिक कॅन्सर होण्याचा धोका; अभ्यासातून समोर आली गंभीर बाब
भारत आणि चीन या देशांमध्ये या आजाराचे सर्वाधिक रुग्ण असतील, ज्यात भारतात एकट्याच 1.65 दशलक्ष प्रकरणे उद्भवू शकतात. हेलिकोबॅक्टर पायलोरी (H. pylori) या जीवाणूच्या संसर्गामुळे 76% प्रकरणे उद्भवतात, जी प्रतिजैविक उपचारांनी रोखता येऊ शकतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.
-
UAE Lifetime Golden Visa Fake News Alert: भारतीयांना अवघ्या 23 लाखांमध्ये यूएई चा गोल्डन व्हिसा मिळण्याचे व्हायरल वृत्त खोटे; प्रशासकीय यंत्रणांनी फेटाळला वायरल दावा
आयसीपीने जनतेला फसव्या योजना, आवाहनांना बळी पडू नये आणि व्हिसा-संबंधित माहितीसाठी केवळ व्हेरिफाईड अकाऊंट्स वर अवलंबून राहण्याचे आवाहन केले आहे.
-
विद्यार्थ्यांना दिलासा! सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती, जाणून घ्या नवी तारीख
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते, ज्यांची तारीख 8 जुलै 2025 होती. ती आता 11 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.
-
Mumbai Weather Update: आज मुंबई, ठाणे, पालघर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता; यलो अलर्ट जारी
भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, 9 जुलै 2025 रोजी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि 40-50 किमी/तास वेगाने वाहणारे वारे अपेक्षित आहेत. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात 9 जुलै ते 14 जुलै या कालावधीत जोरदार पावसाची नोंद होईल.
-
Navi Mumbai: नवी मुंबईतील दु:खद घटना; जे.जे. रुग्णालयातील 32 वर्षीय डॉक्टर Atal Setu वरून उडी मारल्यानंतर बेपत्ता, शोधकार्य सुरू
डॉ. ओंकार कवितके हे अविवाहित होते आणि पनवेल येथे त्यांच्या आईसोबत राहत होते. ते रात्री 9:11 वाजता त्यांच्या आईशी फोनवर बोलले होते. परंतु, त्यानंतर काही मिनिटांतच त्यांनी अटल सेतूवर कार थांबवून खाडीत उडी मारली.
-
Crop Competition: शेतकऱ्यांनो लक्ष द्या! कृषी विभागामार्फत पीकस्पर्धा जाहीर; जाणून घ्या स्पर्धेतील पीके, बक्षिसे व इतर माहिती
कृषी विभागामार्फत पीकस्पर्धा जाहीर करण्यात आल्या असून त्याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
-
Raghuji Bhosale Talwar: मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार 15 ऑगस्टपूर्वी महाराष्ट्रात आणली जाणार; मंत्री आशिष शेलार यांची माहिती
ही तलवार छत्रपती शाहू महाराजांच्या काळात रघुजी भोसले (प्रथम) यांनी बंगाल व ओडिशापर्यंत लढलेल्या लष्करी मोहिमांमध्ये वापरलेली होती. शेलार यांनी सांगितले, लंडनमधील एका कंपनीच्या लिलावात ही तलवार विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.
-
Mumbai Rain Alert: मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी IMD कडून पावसाचा इशारा; समुद्राला 3.33 मीटर उंचीची भरती
भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत मध्यम स्वरूपाच्या हलक्या सरींचा इशारा देत एक अल्पकालीन हवामान अलर्ट जारी केला आहे. कोकण किनारपट्टीवरील भागांमध्ये मान्सून सक्रिय असल्यामुळे ही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- Uddhav Thackeray 65th Birthday: 'मातोश्री' वर दाखल होत राज ठाकरे यांनी दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
- डॉ. निलेश साबळे 'शिट्टी वाजली रे' च्या महाअंतिम सोहळ्याला सूत्रसंचालकाच्या भूमिकेत (Watch Promo)
- 2006 Mumbai Train Blasts मधील आरोपींना निर्दोष सोडण्याच्या निर्णयाला Maharashtra ATS देणार सर्वोच्च न्यायालयात आव्हान
- Jagdeep Dhankhar यांनी दिला Vice President of India पदाचा राजीनामा
- Indonesian ‘Aura Farming’ Trend वर मुंबई पोलिस थिरकल्याचं वृत्त चूकीचं; पहा Mumbai Police चा खुलासा
- Building Collapsed in Bandra East: वांद्रे पूर्व च्या भारत नगर भागात इमारतीचा भाग कोसळला; 12 जणांची सुटका करण्यात यश
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
-
Uddhav Thackeray 65th Birthday: 'मातोश्री' वर दाखल होत राज ठाकरे यांनी दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
-
डॉ. निलेश साबळे 'शिट्टी वाजली रे' च्या महाअंतिम सोहळ्याला सूत्रसंचालकाच्या भूमिकेत (Watch Promo)
-
2006 Mumbai Train Blasts मधील आरोपींना निर्दोष सोडण्याच्या निर्णयाला Maharashtra ATS देणार सर्वोच्च न्यायालयात आव्हान
-
Jagdeep Dhankhar यांनी दिला Vice President of India पदाचा राजीनामा
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा