Close
Advertisement
 
रविवार, मे 18, 2025
ताज्या बातम्या
1 hour ago

Maharashtra: राज्यात आता पहिली ते चौथी वर्ग 9 च्या नंतर भरणार, राज्य सरकारने घेतला निर्णय

Videos टीम लेटेस्टली | Feb 09, 2024 01:28 PM IST
A+
A-

महाराष्ट्र राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या वेळे बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यांतील सर्व शाळेतील पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या सकाळच्या वेळेत बदल केला आहे. पूर्व प्राथमिक ते चौथीचे वर्ग सकाळी 9 वाजल्यापासून किंवा त्यानंतर घ्यावे असा शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या शासनि निर्णयात म्हटले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS