-
नवज्योत सिध्दू यांची काँग्रेसने हकालपट्टी करावी, पंजाब विधानसभेत मागणी
काँग्रेस पक्षाचे आमदार आणि पंजाब पर्यटन मंत्री नवज्योत सिध्दू हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सिद्धू यांनी ‘दहशतवादासाठी धर्म नसतो, देश नसतो. पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढावा,’असे वक्तव्य केले होते.
-
कमल हासन यांचे वादग्रस्त वक्त्यव्य; पाकव्याप्त काश्मीर म्हणजे 'स्वतंत्र काश्मीर', जनमत घेण्याची मागणी
सुपरस्टार आणि राजनेता कमल हासन (Kamal Haasan) यांनी काश्मीरबाबत वादग्रस्त वक्यव्य केले आहे. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना कमल हासन यांनी पाकव्याप्त काश्मीरला 'स्वतंत्र काश्मीर' असे संबोधले आहे. तसेच तसेच काश्मीरमध्ये जनमत चाचणी घेण्यात यावी, असेही म्हटले आहे