Bangalore: बेंगळुरू येथे ऑटो ड्रायव्हरने प्रवाशांना कन्नड शिकवण्यासाठी हाती घेतला अनोखा, येथे पाहा व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर बेंगळुरूमधील एका ऑटो ड्रायव्हरचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आपल्या प्रवाशांना सहज कन्नड शिकण्यासाठी प्रवृत्त करत आहे. यासाठी ऑटोचालकाने आपल्या सीटच्या मागे पोस्टर लावले आहे. या पोस्टरवर 'लर्न कन्नड विथ ऑटो कन्नड' असे लिहिले आहे. ऑटोमध्ये असताना कन्नडमध्ये कसे बोलावे आणि ऑटोमधून बाहेर पडल्यानंतर कन्नडमध्ये कसे बोलावे हे पोस्टरमध्ये स्पष्ट केले आहे.

Bangalore: बेंगळुरू येथे ऑटो ड्रायव्हरने प्रवाशांना कन्नड शिकवण्यासाठी हाती घेतला अनोखा, येथे पाहा व्हिडीओ
Bangalore

Bangalore: सध्या सोशल मीडियावर बेंगळुरूमधील एका ऑटो ड्रायव्हरचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आपल्या प्रवाशांना सहज कन्नड शिकण्यासाठी प्रवृत्त करत आहे. यासाठी ऑटोचालकाने आपल्या सीटच्या मागे पोस्टर लावले आहे. या पोस्टरवर 'लर्न कन्नड विथ ऑटो कन्नड' असे लिहिले आहे. ऑटोमध्ये असताना कन्नडमध्ये कसे बोलावे आणि ऑटोमधून बाहेर पडल्यानंतर कन्नडमध्ये कसे बोलावे हे पोस्टरमध्ये स्पष्ट केले आहे. इतकंच नाही तर पोस्टरमध्ये कन्नड शिकण्यासाठी QR कोड देखील देण्यात आला आहे, जो स्कॅन केल्यावर तुम्हाला व्हिडिओची सुविधाही मिळेल. त्याच्या मदतीने तुम्ही कन्नड शिकू शकता. ऑटो चालकाच्या या उपक्रमाला नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

येथे पाहा व्हिडीओ: 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 6511 05:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).