Nana Patekar Passes Away: अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; गोव्यामध्ये हार्ट अटॅक ने मृत्यू

गोव्यातील डोना पावलामधील घरी नाना पाटेकर हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात हलवण्यात आले होते.

Nana Patekar Passes Away: अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; गोव्यामध्ये हार्ट अटॅक ने मृत्यू
Actor Nana Patekar (Photo Credits-Facebook)

ज्येष्ठ अभिनेते  नाना पाटेकर यांचे  गोव्यातील डोना पावलामधील घरी हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. छातीत दुखू लागल्याच्या तक्रारीनंतर  त्यांना मणिपाल रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र  उपचारादरम्यान नाना पाटेकर यांचं निधन झाल्याची माहिती देण्यात आली.  मराठी नाटक, सिनेमांप्रमाणेच हिंदी सिनेसृष्टीमध्येही त्यांनी काम केले होते. अभिनयासोबत दुष्काळग्रस्तांसाठी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी सामाजिक क्षेत्रात त्यांचे विशेष योगदान होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने हळहहळ व्यक्त केली जात आहे.

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 08, 2026 08:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).