Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला सुवर्णपदक, चीनवर 1-0 ने मात

१९८२ नंतर पहिल्यांदाच भारताला या स्पर्धेत महिला हॉकीचे सुवर्ण मिळाले आहे. या विजयामुळे भारताला लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकसाठी थेट प्रवेश मिळाला आहे.

Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला सुवर्णपदक, चीनवर 1-0 ने मात
Indian Women Team

भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. शुक्रवारी, २ ऑक्टोबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने गतविजेत्या चीनचा १-० ने पराभव केला. या विजयामुळे भारताची ४४ वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला महिला हॉकीचे यापूर्वीचे सुवर्ण १९८२ मध्ये मिळाले होते.  या सुवर्णपदकामुळे भारताला लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकसाठी थेट प्रवेश मिळाला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेचा विजेता संघ थेट ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतो.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 02, 2026 06:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).