UPI in France: सिंगापूर नंतर आता युरोपात फ्रांस ठरला पहिला देश जेथे भारतीय करू शकतात UPI द्वारा व्यवहार
भारतीयांना सिंगापूर मध्येही यूपीआय वापरता येते. PhonePe देखील सिंगापूर, यूएई, भूतान, नेपाळ, मॉरिशिएस मध्ये वापरता येते. यामध्ये क्यु आर कोडच्या माध्यमातून व्यवहार करता येतो.