india

⚡व्यक्तीने शिवाच्या त्रिशूळाने केली आजीची हत्या; रक्ताने घातला शिवलिंगावर अभिषेक, पोलिसांकडून अटक

By Prashant Joshi

गुलशन गोस्वामी असे आरोपीचे नाव असून तो 30 वर्षांचा आहे. पोलीस तपासात समोर आले की, आरोपी शिवाची पूजा करत असे. या दिवसांत तो काही खास विधी करत होता.

Read Full Story