CUET (UG)-2025 Result 4 जुलैला cuet.nta.nic.in वर होणार जाहीर असल्याची माहिती एनटीए कडून देण्यात आली आहे. यंदा CUET (UG)-2025 परीक्षा दिलेल्यांना cuet.nta.nic.in वर पाहता येणार आहे. cuet.nta.nic.in वेबसाईट वर "CUET UG 2025 Result" ची लिंक पाहा आणि लॉगिन डिटेल्स टाकून तुमचा निकाल बघा आणि डाऊनलोड करा. 13 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे आता त्यांना निकालाचे वेध लागले आहेत.
CUET (UG)-2025 Result कधी होणार जाहीर?
CUET (UG)-2025 result will be announced on 4th July 2025
— National Testing Agency (@NTA_Exams) July 2, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)