संत ज्ञानेश्वरांच्या पालखीमधील एक नयनरम्य आणि तितकाच भक्तीपूर्ण सोहळा म्हणजे  माऊलींच्या पादुकांचं नीरा स्नान. आज नीरा नदी मध्ये हा सोहळा संपन्न झाला आहे. भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत माऊलींच्या पादुकांना आज (26 जुलै) नीरा स्नान घालण्यात आले आहे. आज  ज्ञानोबांची पालखी लोणंद येथे मुक्कामी आहे. 6 जुलैला साठी लाखो भाविक सध्या पंढरी कडे मार्गक्रमण करत आहेत. नक्की वाचा: Ashadhi Wari 2025: आषाढी वारीत दगडूशेठ मंदिरात पालख्यांचा स्वागत सोहळा ते वाखरीत चिखल खेळणं वारकर्‍यांच्या या 6 परंपरा देतील डोळ्यांचं पारण फेडणारे अनुभव.  

नीरा स्नान संपन्न

View this post on Instagram

A post shared by Sakal News (@sakalmedia)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)