Bihar Drowning Case: बिहारच्या गया (Gaya) येथून एका धक्कादायक घटनासमोर आली आहे. रविवार, 29 जून रोजी काही तरूणी धबधब्यात (Waterfall)पर्यटनासाठी गेल्या असताना त्यांचा गट पाण्याच्या अचानक आलेल्या लाटेत वाहून गेला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इतर पर्यटक सुरक्षित ठिकाणी पोहचण्यास यशस्वी झाले. परंतु मुली वाहून गेल्या आणि त्या बुडत (Drowning) असताना जवळील पर्यटक त्यांच्या मदतीला धावले. त्यांनी सर्व सहा मुलींना वेळीच सुरक्षित ठिकाणी वार काढले.
छुट्टी मनाने वाटरफॉल गईं थी लड़कियां, लेकिन अचानक पानी का सैलाब इतना तेज हो गया कि 6 लड़कियां बहने लगीं, जैसे तैसे इन्हें बहने से बचाया गया. घटना बिहार के गया की है.pic.twitter.com/JWzLY7cPmK
— Priya singh (@priyarajputlive) June 30, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)