⚡Harbour Line Train Disruption: तांत्रिक बिघाडामुळे वाशी-पनवेल दरम्यान हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा 5 तासांहून अधिक काळ बंद, प्रवाशांचे हाल
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
तांत्रिक बिघाडामुळे रविवारी वाशी आणि पनवेल दरम्यानची हार्बर मार्गावरील सेवा पाच तासांहून अधिक काळ थांबवण्यात आली. या विस्कळीततेमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आणि अनेक जण प्रमुख स्थानकांवर अडकून पडले.