
रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरचे पहिले अजिंक्यपद, सुर्यकुमार यादवची लक्षवेधी कामगिरी, साई सुदर्शन आणि प्रदिश कृष्णा यांची त्यांच्या वैयक्तिक कारकिर्दींना कलाटणी देणारी कामगिरी, या सर्व उठावदार कामगिऱ्यांनी यावेळचा मोसम अविस्मरणीय ठरला. फ्लडलाईटची समस्या आणि आयपीएल सामन्यांच्या वेळापत्रकात बदल होऊनही, आपयपीएल 2025 चा सीझन ऐतिहासिक ठरला. दर्शकांच्या आकड्यानेही नविन विक्रम स्थापन केला. आरसीबी विरूद्ध पीबीकेएस हा अंतिम सामना 16.9 कोटी लोकांनी पाहिला आणि 2021 विश्वचषकातील भारत विरूद्ध पाकिस्तानच्या सामन्याचा विक्रम तोडला.
आयपीएल 2025 कडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक बेटींग कंपनी 1xBet ने इंडियन लीग कार्निवल टुर्नामेंटचे आयोजन केले होते, ज्यात ₹1 कोटी ($2.7 दशलक्षहून अधिक) एवढ्या रोख रकमेचे बक्षिस होते. प्रोमोला 7 पातळ्या होत्या आणि प्रत्येक पातळीवरील आघाडीच्या खेळाडूला भरघोस बक्षिस आणि हमखास फ्री बेट्स मिळाल्या.
सर्वात यशस्वी प्रोमो सहभागी ज्यांनी संपूर्ण सहभाग घेतला आणि अंतिम 7 व्या लेव्हलला पोहचले त्यांना भरघोस रोख रकमेची बक्षिस मिळाली:
- 1 ले स्थान – ₹1,245,000
- 2 रे स्थान – ₹830,000
- 3 रे स्थान – ₹415,000
गेल्या सीझनचा विचार करता इंडियन लीग कार्निवल टुर्नामेंट मधील एकूण सहभागींमध्ये 20% वाढ दिसून आली, जे आयपीएल आणि क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेला अनुसरून होते.
यशाची साक्षीदार आकडेवारी
1xBet आयपीएल समान्यांची विस्तृत आकडेवारी देऊ करते ज्याचा फायदा इंडियन लीग कार्निवल टुर्नामेंट मध्ये सहभागींना चांगले परिणाम प्राप्त करण्यात झाला आणि त्यांचा जिंकण्याच्या प्रमाणात वाढ झाली. आता आपण खर्या सहभागींची प्रकरणे बघुया ज्यांनी आयपीएल 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर बक्षिस जिंकली.
डावपेच #1: आकडेवारीत आरसीबीच पुनरागमन दिसून आले होते
कोलकत्याच्या कुमारने सातत्याने सीझनभर बेटींग केले होते. त्याने 35 वेळा अंदाज वर्तवला आणि आयपीएल दरम्यान ₹4,320,000 एवढी रक्कम जिंकली. तो सातत्याने खेळल्यामुळे तो इंडियन लीग कार्निवल टुर्नामेंटच्या 6व्या लेव्हल पर्यंत पोहचू शकला. कुमारने सामनापूर्व विष्लेषणावर आधारीत स्वत:चे बेटींग डावपेच बनवले. त्याने मोठ्या व प्रसिद्ध खेळाडूंच्या नावावर भर न देता प्रत्येक टीमच्या फॉर्म मधील बदलाचा अभ्यास केला.
अनेक चाहते आणि तज्ञांचा विराट कोहलीचा संघ विजय मिळवेल यावर विश्वास नसूनही अनेक वेळा कुमारने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सट्टा लावला. पण मोसमाच्या मध्याला आकडेवारीत आरसीबी चांगल्या फॉर्मात आहे असे दिसून आले होते आणि इतर मातब्बरांना टक्कर देण्यासाठी ते सज्ज होते.
कुमारने सर्वाधिक रक्कम आरसीबी विरूद्ध गुजरात टायटन्स सामन्यावर जिंकली. त्यावेळी जीटी अव्वल 4 मध्ये सुरक्षित स्थानी होते आणि तर बंगळुरूच्या विजयाचे ऑड्स जास्तीच्या मर्यादेवर पोहचले होते. आकडेवारीत असे दिसून आले की गुजरात टायटन्सची घसरण होईल आणि आरसीबी अनपेक्षित मुसंडी मारेल. आणि असेच झाले आणि कुमारने ₹3,558,528 इतकी रक्कम जिंकली. 'मी स्टार्सवर बेट लावत नाही, मी माहितीवर बेट लावतो. मी टीम फॉर्म, कर्णधारेचे डावपेच, खेळाडूंची मानसिकता आणि ते पराभवाला कसे व्यक्त होतात त्याला महत्त्व देतो', असे तो म्हणाला.
डावपेच #2: लाइव्ह मोडमध्ये आक्रमक खेळ
बंगळुरूच्या एका सहभागीने निनावी राहण्याच्या अटीवर आपले क्रिकेटचे डावपेच उघड केले. आयपीएल 2025 दरम्यान त्याने 32 बेट्स लावल्या आणि एकूण जिंकलेली रक्कम ₹52,512,000 होती. त्याला लाईव्ह बेटींग मोड आवडतो, 'अनेकांना इथे गोंधळ फार आहे असे वाटते पण मला इथे तर्क दिसतो', असे सहभागी म्हणाला.
त्याच्या डावपेचांच गुपित जिंकणे अपेक्षित असलेल्यांवर भर देण्यावर होते. अनेक जण लाइव्हचा वापर करतात आणि मोठ्या नावांवर बेट लावतात, पण बहुसंख्यांच्या मतांच्या उलट तुम्ही अंडरडॉग्जवर बेट लावणे गरजेचे असते. आयपीएल मध्ये कोणीही फेव्हराइट्स अथवा आउटसायडर्स नसतात. सर्व संघ जिंकू शकतात आणि मोठ्या नावांवर अंधळेपणे बेट लावणे नुकसानकारक ठरते.
बंगळुरूच्या या सहभागीने एका सामन्यात जिंकलेली सर्वाधिक रक्कम ₹6,178,176 होती. सर्वांना गुजरात जायंट्सच्या विजयाची खात्री होती परंतू त्याने सनराायझर्स हैदराबादवर बेट लावली आणि तो बरोबर होता. त्याने त्या भागातील हवामान लक्षात घेतले: गोलंदाजीवर परिणाम करणारी प्रचंड दमट हवा आणि एसआरएचच्या नवीन रोस्टर मधील प्लेयर कॉंबिनेशन. जेंव्हा सनराायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली तेव्हा त्याने त्यांच्या जिंकण्यावर बेट लावली.
महत्त्वाचे निर्णय त्वरीत घ्यायच्या त्याच्या क्षमतेने त्याने 6 आठवड्यात एवढी रक्कम जिंकली जी उतरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात बेट लावून जिंकली नव्हती. यातून सिद्ध होते की भावनांमुळे यशस्वी अंदाज होऊ शकत नाहीत आणि तुम्ही सामन्यावर आधारीत तर्काने बेट लावणे योग्य आहे.
पण त्याच्या या डावपेचांनी बंगळूरूच्या या सहभागीने ची 7वी लेव्हल गाठली आणि बोनस 10,000 पॉइंट्स जिंकले. (हेही वाचा: Test Ranking: शुभमन गिल, केएल राहुल यांची कसोटी क्रमवारीत सुधारणा; जडेजा गोलंदाजीमध्ये टॉप 10 मधून बाहेर)
डावपेच #3: खात्री असतानाच बेट्स
अर्जुन दक्षिण भारातात विष्लेषक म्हणून काम करतो आणि तेव्हाच बेट लावतो जेव्हा त्याला परिणामांची खात्री आहे. त्याच्या या दृष्टिकोनाने त्याने फक्त चार वेळा बेट लावत अंदाज व्यक्त केला आणि तो ₹53,280,000 इतकी कमाई करू शकला.
त्याने आरसीबी विरूद्ध एमआयवर बेटींग करत विष्लेषणाचा सर्वोत्तम नमुना दाखवला. दोन्ही संघामध्ये सातत्याचा अभाव होता. परंतू त्याला एमआय मध्ये क्षमता दिसून आली कारण आरसीबीची गोलंदाजी खूप कमकूवत वाटली. त्याने 16 च्या ऑड्सवर डावाच्या मध्यावर बेट लावली. त्याच्याया अंदाजाने त्याला ₹27,926,112 इतकी रक्कम जिंकून दिली.
अर्जुनने फक्त चारवेेळा बेट लावली पण अगदी ज्यांनी 30 हून अधिक बेट्स लावल्या होत्या त्यांच्याहून अधिक रक्कम जिंकली. स्पर्धेत त्याचे अंदाज सर्वात अचूक होते आणि त्याचे चारही शॉट्स अचूक ठरले. अर्जुन खरा बॉलींग तज्ञ ठरला ज्याने जयपुरच्या कामगिरीत घसरण होईल असा अंदाज वर्तवला होता आणि MI विरूद्ध RR सामन्यावर यशस्वी बेट केली.
तर्क, आकडेवारी आणि भावननांना आवर
इंडियन लीग कार्निवल टुर्नामेंट आयपीएल 2025 सिझनपणे अत्यंत वेगवान आणि रोमांचक होती. आघाडीच्या सहभागींच्या यशस्वी बेटींग प्रकरणांवरून पुन्हा एकदा दिसून आले की सामनापूर्व विश्लेषण हे सर्व क्रिकेट चाहत्यांसाठी एक महत्त्वाचे साधन आहे.
1xBet च्या विश्वासार्ह व्यासपिठावर तुम्हाला आवश्यकती आकडेवारी तुम्हाला मिळू शकते. तुम्ही त्याचा अभ्यास करून अचूक अंदाज व्यक्त करू शकता. याचा वापर दिर्घकाळात जिंकण्याची शक्यता वाढवण्यासाठी करू शकता.
1xBet बाबत
1xBet ही जागतिक स्तरावर नामांकित बूकमेकर आहे ज्यांना सट्टा उद्योगात 18 वर्षांचा अनुभव आहे. या ब्रँडचे वापरकर्ते हजारो क्रीडा स्पर्धांवर सट्टा लावू शकतात, कंपनीची वेबसाईट आणि अॅप 70 भाषांमध्ये उपलब्ध आहेत. 1xBet कंपनीच्या अधिकृत पार्टनर्स मध्ये FC Barcelona, Paris Saint-Germain, LOSC Lille, La Liga, Serie A, European Cricket Network, Durban Super Giants आणि इतर अनेक नामांकित स्पॉर्ट्स ब्रॅंड्स आणि संघटनांचा समावेश आहे. कंपनीच्या भारतातील ब्रॅंड अॅंबॅसिडर्स मध्ये हेन्रिक क्सालेन आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचा समावेश आहे. कंपनीला IGA, SBC, G2E Asia, आणि EGR अशा नामांकित आणि प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहे आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.