TikToker Noel Robinson थिरकला Amol Kamble सोबत 'गुलाबी शरारा' गाण्यावर सोशल मीडीयात व्हिडिओ वायरल

सध्या भारतात असलेल्या Noel Robinson ने पोलिस कर्मचार्‍यासोबत थिरकत पुन्हा कमाल केली आहे.

TikToker Noel Robinson थिरकला Amol Kamble सोबत 'गुलाबी शरारा' गाण्यावर सोशल मीडीयात व्हिडिओ वायरल
Amol Kamble dance | X

सोशल मीडीया मध्ये सध्या TikToker Noel Robinson आणि मुंबई पोलिस दलातील डान्सर Amol Kamble यांचा एक व्हिडिओ सध्या झपाट्याने शेअर केला जात आहे. या व्हिडिओ मध्ये ‘Gulabi Sharara’गाण्यावर दोघं थिरकताना दिसत आहेत. Noel Robinson,त्याच्या मजेशीर अंदाजामुळे लोकप्रिय आहे तर अमोल कांबळे नाचत ट्राफिक मॅनेज करत असल्याने त्यांच्या या खास अंदाजाची चर्चा रंगत असते. सध्या भारतात  असलेल्या Noel Robinson ने पोलिस कर्मचार्‍यासोबत थिरकत पुन्हा कमाल केली आहे. Mumbai Police हवालदार अमोल कांबळे यांचा सोशल मीडियावर हटके डान्स, ऑफ-ड्युटी असताना बनले डान्सींग स्टार (Watch Video).

 

View this post on Instagram

 

A post shared by Noel Robinson (@noelgoescrazy)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 18, 2024 05:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).