Viral Video: पूराच्या पाण्यासोबत वाहणाऱ्या मांजरीच्या पिल्लाला जीवदान, पाहा ह्रदयस्पर्शी व्हिडिओ
दुबई येथे मुसळधार पाऊस चालू आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. सोशल मीडियावर पावसाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Viral Video: दुबई येथे मुसळधार पाऊस चालू आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. सोशल मीडियावर पावसाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यातील एक व्हिडिओ नेटकऱ्यांना फार आवडले आहे. भरपावसात दुबई पोलिसाने एका मांजराच्या पिल्लूला पाण्यात बुडण्यापासून वाचवले आहे. मांजराचे पिल्लू कारच्या दरवाज्याला हॅंडलला धरून होते. पाण्यपासून वाचण्यासाठी धडपडत होते. तेवढ्यात दुंबई पोलिसांनी मांजराच्या पिल्लूला पकडले आणि त्याला बोटीत ठेवले आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी दुबई पोलिसांचे कौतुक केले आहे. (हेही वाचा- आपली प्रतिक्रिया युजर्सच्या मतांमुळे प्रभावित', जेट एअरवेजचे माजी अधिकारी संजीव कपूर यांची आनंद महिंद्रा यांचा पोस्टवर खुलासा)
الراحمون يرحمهم الرحمن.#دبي | @DubaiPoliceHQ pic.twitter.com/dNJx1ygMxs
— Dubai Media Office (@DXBMediaOffice) April 17, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 18, 2024 05:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

