मतदान संपल्यानंतर मंदसौरमध्ये मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे घडली.
अहमदबादमध्ये चुकीच्या नंबरवर अल्पवयीन मुलाने मेसेज पाठवल्याने वाद झाला होता. या वादाचे रुपांतर भांडणात झाले. या भांडणातून दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
आसाममधील गुवाहाटीमध्ये सरकारी अभियंत्याच्या ( Goverment Engineer's) घरात तब्बल 79 लाख 87 हजार 500 रुपयांचे घबाड आढळून आलं आहे.
नुकताच CBCE वर्ग १२च्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला होता. परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर दिल्लीतील एका मुलाने दोन विषयांत नापास झाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे
लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी चालू असताना अमरावती लोकसभाचे खासदार नवणीत राणा यांच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे
महाराष्ट्रातील इगतपूरी तालुक्यातील उंबरकोन येथे ९ मे रोजी ११ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली होती. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या या मुलाचा उपचारा दरम्यान रविवारी मृत्यू झाला.
राज्यात ठिकठिकाणी मतदान सुरु आहे. याबाबत राजकीय नेत्यांकडून अनेक व्हिडिओ शेअर केले जात आहे. त्यात शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या X च्या अधिकृत अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून २४वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना मानखुर्द येथे घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु करून आरोपी पतीला अटक केले आहे.
बाजारात नेहमीच नवनवीत फुड कॉम्बिनेशन येत असतात. हे फुड कॉम्बिनेशन काही वेळास नेटकऱ्यांना आवडतात.त्यात आता बाजारात नवीन फुड कॉम्बिनेशन आला आहे. डोसा आणि गुलाबजामूनची डिश पाहून नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे.
दिवसेंदिवस प्राण्यांच्या क्रुरतेचा घटना वाढत आहे. दोन महिन्यांपूर्वी ठाण्यात एका ग्रुमींग सेंटरवर एका कर्मचाऱ्याने पाळीव प्राण्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत होता.
दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहे. दर दोन ते तीन दिवसांत १० ते १५ घटना समोर येत असतात. त्यात दोन वर्षापासून घरकाम करणाऱ्या एका नोकराने मालकाच्या घरातून सोनं आणि लाखो रक्कम चोरी केले. ही उत्तर प्रदेशातील लखनौ येथील आहे
हैद्राबादमध्ये दुचाकीचा स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आईवरचं प्रेम साजरा करणारा हा दिवस तीच्यासाठी खास बनवण्यासाठी त्वचेच्या काळजीचे आणि आरोग्याचे काळजीचे काही महत्त्वाचे टीप्स आहे ते जाणून घ्या,
उत्तर प्रदेशातील लखनौ येथील राजाजीपूरम परिसरात सरकारी टपाल विभागातील निवृत्त लिपिका आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याने स्वत: वर परवाधानधारक डबल बॅरल बंदूकीने गोळी झाडून आत्महत्या केली.
जगातील सर्वाधिक उंचीचे माउंंट एव्हरेस्ट शिखर २९ व्या वेळी सर करून कामी शेर्पा रीता यांनी स्वत: चा विक्रम मोडला आहे.
मुंबईतील लोकल ट्रेन ही मुंबईकराची लाइफलाईन आहे. पण यात लोकलने दोन महिन्यात चार तरुणाचा जीव घेतला आहे. त्यात शुक्रवारी आणखी एकाची भर पडली आहे.
उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे मॅगी नुडल्स खाल्ल्याने एका १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. एवढंच नाही तर कुटुंबातील आणखी काही सदस्यांना मॅगीमुळे विषबाधा झाली आहे.
महाराष्ट्र राज्यातील काही ठिकाणी वातावरणात कमालीचे बदल होत आहे. काल पुण्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाली होती.
मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील सल्कानपूर येथे कारचा अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी हा अपघात घडून आला
उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील दोघांचा ह्रदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. लग्नापूर्वी वधूचा अचानक मृत्यू झाला आणि हा धक्का सहन न झाल्याने तिच्या मावशीलाही ह्रदयविकाराचा झटका आला.