-
Ajit Pawar Video: अजित पवार आले धावून! अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्र्यांनी थांबवला ताफा; पहा पुढे काय घडलं
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. याचवेळी सकाळी शहरातील संचेती रुग्णालयाजवळील पुलाखाली एका दुचाकीचा अपघात झाला. रिक्षा आणि दुचाकीची धडक झाली होती. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौऱ्यावर असताना अपघातग्रस्ताची मदत केली.
-
Kadapa Shocker: गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू, आंध्रप्रदेशातील घटना (Watch Video)
देशभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सुरु आहे. तेवढ्यात आंध्र प्रदेशातून एक दुखद घटना समोर आली आहे. गणपतीचे विसर्जन करताना दोन तरुणाचा पाण्यात बूडून मृत्यू झाला आहे. ही घटना वीरापानयुनिपल्ले मंडळाची आहे. गणपतीचे विसर्जनासाठी मोगामुरु नदीत दोन तरुण पाण्यात उतरले होते.
-
Thane ST Accident: घोडबंदर रोडवर अपघात, अनियंत्रित एसटी बसची मेट्रोच्या खांबेला धडक, 11 जण जखमी
ठाण्याच्या घोडबंदर रोडवर भीषण अपघात झाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसची मेट्रोच्या खांबाला धडल लागली आहे. या अपघातात ११ प्रवाशी जखमी झाले आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-
Appa Salvi Passes Away: कट्टर शिवसैनिक आणि माजी आमदार आप्पा साळवी यांचे निधन, वयाच्या 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते विजयराव तथा आप्पा साळवी यांचे निधन झाल्याची दु;खद घटना घडली आहे. शिवसेनेचे पहिले जिल्हाप्रमुख, राजापूर मतदार संघाचे माजी आमदार आप्पा साळवी यांनी वयाच्या ९५ वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची दु;खद माहिती मिळताच, शिवसैनिकांना मोठा धक्काच बसला आहे.
-
Varun Dhawan Visit Lalbaugcha Raja: अभिनेता वरुण धवन दिग्दर्शक अटली सोबत लालबागच्या राजाच्या चरणी (Watch Video)
अभिनेता वरुण धवन मुंबईतील प्रसिध्द लालबागच्या राजाच्या दर्शनाला आला आहे. वरुण धवन यांच्या सोबत दिग्दर्शक अटली देखील उपस्थित झाले आहे.यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनेता वरुण धवन यांचे स्वागत केले.
-
James Earl Jones Passes Away: ज्येष्ठ अभिनेते जेम्स अर्ल जोन्स यांचे वयाच्या 93 वर्षी निधन, न्युयॉर्क येथील राहत्या घरात घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ अभिनेते जेम्स अर्ल जोन्स यांचे वयाचे ९३ व्या वर्षी निधन झाले आहे. यांच्या निधनाची माहिती पसरताच, हॉलिवूनडमध्ये शोकांतिका पसरली आहे. जेम्स अर्लस जोन्स यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटात कामे केली. द लायन किंग आणि डार्थ वडेर यांसारख्या चित्रपटात त्यांना आवाज दिला होता
-
Wolf Scare in Bahraich: अखेर बहराइच येथील पाचवा लांडग्याला पकडण्यात यश; वनविभागाकडून शोधमोहिम सुरु
उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये सकाळी वनविभागाच्या पथकाने एका लांडग्याला जेरबंद केले आहे. आता पर्यंत पाच लांडगे वनविभागाकडून पकडण्यात आले आहे. अद्याप एकाच्या शोधात आहे. डीएफओ अजित प्रताप सिंग यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही पाचवा लांडगा पकडला आहे.
-
Nagpur Audi Car Accident: भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडीची पाच वाहनांना धडक, दोघांना अटक
महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या ऑडी कारने ५ वाहनांना धडक दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोमवारी पहाटे अपघात घडला. नागपूरच्या रामदासपेठ परिसरात हा अपघात घडला. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली.
-
Bihar Video: बिहार येथील शिक्षकाचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल, डीपीओने दिले चौकशीचे आदेश
आपल्या देशात शाळेला विशेष महत्त्व दिले जाते म्हणून शिक्षणाचे मंदिर असं देखीस संबोधले जाते. तसेच शिक्षकाला देवाचा दर्जा दिला जातो. मात्र काही शिक्षक शिक्षणाच्या मंदिरातच गलिच्छ काम करतात. असेच एक प्रकरण बिहारमधील जेहानाबाद येथून उघडकीस आले आहे
-
Karnataka Road Accident: कारची समोरा समोर धडक, अपघातात सहा जणांचा मृत्यू
देशभरात गणेशोत्सवाचे उत्सव सुरु असताना कर्नाटक येथे धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटक येथे कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. मधुगिरी तालुक्यातील केरेगलपल्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात आणखी दोन जणांचा अपघात झाला.
-
Shocking Video: भटक्या कुत्र्याला गोंजारणे पडले महागात, तरुणावर हल्ला (Watch Video)
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एक व्यक्ती भटक्या कुत्र्याला प्रेमाने हात लावत आहे. त्याला गोंजराताना दिसत आहे. पण काही वेळाने याच कुत्र्याने सदर व्यक्तीवर हल्ला केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
-
Bull Attack in Meerut: रस्त्यावरून जाताना वृध्द व्यक्तीवर बैलाचा हल्ला, गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल
उत्तर प्रदेशातील मेरठ येथे वृध्द व्यक्तीवर मोकाट बैलाने हल्ला केला. या हल्ल्यात वृध्द व्यक्ती गंभीर जखमी झाले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. UP मंत्री दिनेश खाटिक यांच्या निवासस्थानाजवळ ही घटना घडली. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एक वृद्ध व्यक्ती रस्त्यावरून जात असताना, अचानक एका भटक्या बैलाने वृध्दावर हल्ला केला.
-
Kenya Hostel Fire Breaks: केनिया येथील वसतीगृहाला भीषण आग, 17 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 13 गंभीर जखमी
केनिया येथील न्यारी काऊंटीमधील हिलसाईट एंडराशा प्राइमरी येथे भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग कशामुळे लागली हे शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. या आगीत १७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असा संशय व्यक्त केला जात आहे
-
Call Me Bae on Prime: प्रेक्षकांची उत्सुकता संपली, 'कॉल मी बे' वेब सीरिज प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित
बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेची बहुप्रतिक्षित वेब सीरीज 'Call Me Bae' ६ सप्टेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाली. या सीरीजमध्ये अनन्याचा वेगळा लूक पाहायाला मिळत आहे. या सीरिजचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रंचड उत्सुकता लागली होती
-
IND vs BAN Test Series 2024: बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत केवळ 3 भारतीय फलंदाजांना झळकावता आले आहे द्विशतक, जाणून घ्या कोण आहे ते दिग्गज
-
IND vs BAN Test Series 2024: रोहित शर्मा की विराट कोहली, बांगलादेशविरुद्ध कोणाचा आहे चांगला रेकॉर्ड? आकडेवारीवरून घ्या समजून संपूर्ण खेळ
-
Rampur Horror: उत्तर प्रदेशमध्ये व्यसनाधीन पतीने जुगारात पत्नीला लावले पणाला; दिली मित्रांना तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याची परवानगी, गुन्हा दाखल
-
Border Gavaskar Trophy 2024: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी कांगारू घाबरले, नॅथन लायनने 3 धोकादायक भारतीय खेळाडूंची सांगितली नावे
-
Chandrapur Farmer Death: विजेच्या तारेचा स्पर्श होऊन चंद्रपूरमध्ये चार शेतकऱ्यांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर
-
Thane Integral Ring Metro Project: ठाणेकरांना दिलासा! महामेट्रो लवकरच सुरु करणार इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया; 2029 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा
-
Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
-
High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
-
Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
-
Leopard Hunted a Dog CCTV Visuals: पुणे येथे बिबट्याने केली शेतकऱ्याच्या कुत्र्याची शिकार, घराच्या दारात घडलेला प्रकार सीसीटीव्हीत कैद (Watch Video)
-
WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
-
World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा