⚡आयपीएल 2026 चे काऊंटडाऊन सुरू: ८४ सामने, १० संघ आणि बंगळुरूमध्ये रंगणार महाअंतिम सोहळा
By Abdul Kadir
इंडियन प्रीमियर लीगची 19 वी आवृत्ती (IPL 2026) 28 मार्चपासून सुरू होणार असून, 84 सामन्यांच्या या विस्तारित स्पर्धेचा अंतिम सामना 31 मे रोजी बंगळुरूमध्ये खेळवला जाईल.