lifestyle

⚡१८ मार्चला 'बलिदान मासा'ची सांगता; महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा जागर सुरू

By Abdul Kadir

छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्वल्य बलिदानाचा 40 दिवसांचा 'बलिदान मास' सध्या सुरू असून, याची सांगता 18 मार्च 2026 रोजी होणार आहे. या काळात महाराष्ट्रभरातील शिवभक्त 'धर्मवीर' महाराजांना अभिवादन करण्यासाठी कडक नियमांचे पालन करत आहेत.

...

Read Full Story