घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी Bhavesh Bhinde ला उदयपूर मधून अटक केली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या दुर्घटनेमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला आहे. घाटकोपरमधील छेडानगर परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून 13 मे रोजी दुपारी चार वाजता आलेल्या वादळी वाऱ्यामुळे ही दुर्घटना घडली होती. तेव्हापासून भावेश भिंडे सहकुटुंब फरार होता. Pune Hoarding Collapse Incident: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची पुण्यात पुनरावृत्ती; पिंपरी चिंचवड मध्ये कोसळलं होर्डिंग सुदैवाने जीवितहानी नाही .
मुंबई पोलिसांकडून भावेश भिंडेला अटक
Mumbai police arrest Bhavesh Bhinde from Udaipur in hoarding collapse which claimed 16 lives: Official
— Press Trust of India (@PTI_News) May 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)