Stray Dog Attack Caught on Camera in Udaipur: उदयपूरमध्ये 8 वर्षाच्या मुलावर कुत्र्यांचा हल्ला; चिमुरडा गंभीर जखमी (Video)
उदयपूरच्या खारोल कॉलनीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळीने एका मुलावर हल्ला करून जखमी केले. मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आला आहे.
Stray Dog Attack Caught on Camera in Udaipur: भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत आहे. उदयपूरमधून ताजी घटना समोर आली आहे, जिथे भटक्या कुत्र्यांनी (Stray Dog)8 वर्षाच्या मुलावर हल्ला केला. त्याला अनेक ठिकाणी ओरबाडले. जवळच्या लोकांनी मुलाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल कले आहे. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. उदयपूरच्या खारोल कॉलनीमध्ये खेळण्यासाठी बाहेर आलेल्या मुलावर कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केला. हल्ल्यानंतर तो मुलगा इकडे तिकडे पळत राहिला, पण कुत्र्यांनी त्याचा पाठलाग सोडला नाही. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी कुत्र्यांना हुसकावून लावले.
ऐसे खौफनाक दृश्य लगभग हर रोज अलग-अलग शहरो से आ रहे है मगर किसी जानवर की क्या मजाल जो इंसानो पर हो रहे इस अत्याचार पर 2-4 सुरक्षित कदम उठा सके।#उदयपुर pic.twitter.com/66M0hcjQ7k
— एक नजर (@1K_Nazar) June 26, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 27, 2025 03:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

