Pune Hoarding Collapse Incident: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची पुण्यात पुनरावृत्ती; पिंपरी चिंचवड मध्ये कोसळलं होर्डिंग सुदैवाने जीवितहानी नाही
जोरदार वारा आणि पावसात मोशी भागात होर्डिंग कोसळले आहे पण या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घाटकोपर मध्ये पहिल्याच वादळी पाऊस वार्यामध्ये होर्डिंग कोसळून 17 जणांचा जीव गेला. आता अशीच दुर्घटना पिंपरी चिंचवड मध्ये झाली आहे. जोरदार वारा आणि पावसात मोशी भागात होर्डिंग कोसळले आहे पण या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. होर्डिंग खाली असलेल्या एका वाहनाचं नुकसान झालं आहे मात्र ती गाडी दबलेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात यश आलं आहे. Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य अखेर पूर्ण; मृतांचा आकडा 16 वर, 75 जखमी .
#WATCH | Maharashtra: A hoarding collapsed in the Pimpri-Chinchwad area of Pune due to rain and strong winds in the area. No casualties have been reported: Pimpari Chinchwad Police officials pic.twitter.com/IfEwjAgpdb
— ANI (@ANI) May 16, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 16, 2024 07:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

