RCB vs CSK, IPL 2024 Live Score Update: चेन्नईला सहावा धक्का, तीन धावा करून सँटनर बाद, धोनी आला फलंदाजीला
हा सामना दोन्ही संघांसाठी नॉकआऊट सामना असेल, त्यामुळे या सामन्यात उत्कंठा भरलेली असेल. आजच्या सामन्यात आरसीबीने सीएसकेला पराभूत केले आणि चांगला नेट रनरेट केला तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील.
RCB vs CSK, IPL 2024: आयपीएल 2024 चा 68 वा सामना (IPL 2024) चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) यांच्यात चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी नॉकआऊट सामना असेल, त्यामुळे या सामन्यात उत्कंठा भरलेली असेल. आजच्या सामन्यात आरसीबीने सीएसकेला पराभूत केले आणि चांगला नेट रनरेट केला तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील. दरम्यान, चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदांजीसाठी आलेल्या बंगळुरुने चेन्नईसमोर 219 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. बंगळुरूकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने 54 धावांची शानदार खेळी केली. चेन्नई सुपर किंग्जकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईला सहावा मोठा धक्का लागला आहे. सीएसकेचा स्कोर 130/6
WOAH! 🤯🤯
Take a bow Faf du Plessis 👏👏
Is this the catch of the season?
Follow the Match ▶️ https://t.co/7RQR7B2jpC#TATAIPL | #RCBvCSK pic.twitter.com/raOidYTTWO
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 18, 2024 11:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

