By Amol More
भारतातील आईस्क्रीम मॅन, रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले. ते नॅचरल्स आईस्क्रीमचे मालक होते, जे देशातील आघाडीच्या आइस्क्रीम ब्रँडपैकी एक म्हणून ओळखले जाते.
...