⚡पिंपरी- चिंचवड शहरातील मोशी येथे रस्त्याच्या कडेला असणारे लोखंडी होर्डिंग कोसळले
By Amol More
मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी आज पुण्यातील होर्डिंग्जची पाहणी केली आणि नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आलेल्या हार्डिंग्जवर कारवाई करण्याचे आदेश दिले .