RCB vs CSK, IPL 2024 Live Score Update: चेन्नईला बसला दुसरा मोठा धक्का, मिशेल चार धावा करून बाद; कोहलीने घेतला अप्रतिम झेल

हा सामना दोन्ही संघांसाठी नॉकआऊट सामना असेल, त्यामुळे या सामन्यात उत्कंठा भरलेली असेल. आजच्या सामन्यात आरसीबीने सीएसकेला पराभूत केले आणि चांगला नेट रनरेट केला तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील.

Socially Nitin Kurhe|

RCB vs CSK, IPL 2024: आयपीएल 2024 चा 68 वा सामना (IPL 2024) चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) यांच्यात चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी नॉकआऊट सामना असेल, त्यामुळे या सामन्यात उत्कंठा भरलेली असेल. आजच्या सामन्यात आरसीबीने सीएसकेला पराभूत केले आणि चांगला नेट रनरेट केला तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील. दरम्यान, चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदांजीसाठी आलेल्या बंगळुरुने चेन्नईसमोर 219 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. बंगळुरूकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने 54 धावांची शानदार खेळी केली. चेन्नई सुपर किंग्जकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईला दुसरा मोठा धक्का लागला आहे. सीएसकेचा स्कोर 25/2

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

ist">

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change