Viral Video: फूड कॉम्बिनेशनचा नवा प्रयोग, बाजारात आला ' गुलाबजाम वडा'; नेटकऱ्यांनी डोक्यालाच हात लावला
Food Combination: सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक काहीच्या काही असा फुड कॉम्बिनेशन तयार करतात. गुलाबजामून आणि वडा असा कॉम्बिनेशन कधी खाल्लं आहे का? चक्क एका तरुणाने गुलाबजामून वडा तयार केला आहे. एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात गुलाबजामून वडा बनवतात. अनेकांनी या व्हिडिओला कंमेट देखील केली आहे.वडापाव हा महाराष्ट्रात प्रसिध्द खाद्यपदार्थ आहे. बाजारात उलटा वडापाव देखील खायला मिळतो. उलटा वडापाव खाणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. चला पाहूयात कसा बनवला गुलाबजामून वडा, (हेही वाचा- द्राक्ष खाल्ल्याने होतोय आजार, जाणून घ्या नेमकं कारण काय? (Watch Video)
व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, गुलाब जामून वडा तयार करण्यासाठी बेसन मिक्स तयार केले आहे.त्यानंतर काही गुलाबजामून बेसन मिक्स मध्ये मिक्स केले आणि बेसनचे आवरान लावून त्याला तेलात तळले. तेलात तळून झाल्यानंतर प्लेटमध्ये सर्व्ह केले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्संनी कंमेट केले. फुड कॉम्बिनेशनच्या नावाखाली अनेक वेगवेगळे प्रयोग केले जातात. हे प्रयोग काहींना आवडतात. तर काही फुड कॉम्बिनेशन हे लोकांना नापसंद पडतात.
View this post on Instagram
इन्स्टाग्राम अंकाऊटवर एकाने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याची चव कशी असणार असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. एका युजर्संनी याला गुलाबजामून भजी असा नाव दिले आहे. हा पदार्थ कुठं विकला जात आहे हे समोर आले नाही.
RELATED VIDEOS
- Maharashtra Rain Update: गोवा, मुंबई, कोकणसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या IMD अंदाज
- Pune Water Cut: पुण्यात देखभालीच्या कामामुळे 3 जुलै रोजी पाणी कपात; जाणून घ्या प्रभावित क्षेत्रे
- Black Panther Spotted in Ratnagiri: राजापूरमध्ये दिसला ब्लॅक पॅंथर; कुत्र्याच्या शिकारीचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद (Video)
- आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था
- Air Pollution संपवण्यासाठी Rishabh Pant चा जागतीक स्तरावर पुढाकार; 'निरोगी आणि स्वच्छ परिसर' साठी सामूहिक कृतीचे केले आवाहन (Video)
- Hindi 'Imposition' Row in Maharashtra: हिंदी सक्तीच्या वादावर अभिनेत्री स्पृहा जोशी ची कविता (Watch Video)
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
-
Maharashtra Rain Update: गोवा, मुंबई, कोकणसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या IMD अंदाज
-
Pune Water Cut: पुण्यात देखभालीच्या कामामुळे 3 जुलै रोजी पाणी कपात; जाणून घ्या प्रभावित क्षेत्रे
-
Black Panther Spotted in Ratnagiri: राजापूरमध्ये दिसला ब्लॅक पॅंथर; कुत्र्याच्या शिकारीचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद (Video)
-
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा