श्रीरंग बारणे यांना 4 लाख मतं तर पार्थ पवारला 1 लाख 50 हजार मतं मिळाली आहेत. मात्र बारणेंनी पार्थवर विजय मिळवत एनसीपीला धक्का दिला आहे
2014 सालच्या पराभवाचा वचपा घेत सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या अनंत गीते (Anant Gite) यांच्यावर त्यांनी मात केली आहे.
मुंबईतील मुख्य कार्यालयाबाहेर मराठ मोळ्या पारंपारिक वेषात ढोल ताशे वाजवत सेलिब्रेशनला सुरूवात झाली आहे. यामुळे काही काळ ऑफिस परिसरातील वाहतूकही मंदावली आहे.
मुंबई उत्तर विभागात अभिनेत्री आणि कॉंग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हीने ईव्हीएम मशीनवरील क्रमांक आणि सही वेगवेगळी असल्याच्या आरोपावरून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ट्विटरवरून उर्मिला मातोंडकर हीने ही माहिती दिली आहे.
निवडणूक निकाल कलांनुसार, मुंबई उत्तर मध्ये गोपाळ शेट्टी, मंबई वायव्य मध्ये गजानन किर्तीकर, मुंबई इशान्य मध्ये मनोज कोटक, मुंबई उत्तर मध्य मध्ये पुनम महाजन, मुंबई दक्षिण-मध्य मध्ये राहुल शेवाळे, मुंबई दक्षिण मध्ये अरविंद सावंत आघाडीवर आहेत
आज (23 मे) शेअर बाजार 600 अंकांनी अधिकने उघडला आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून तेजीत असलेल्या शेअर मार्केटमध्ये आजही उत्साह कायम आहे.
सुरूवातीचे कल पाहता मावळ मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पार्थ पवार पिछाडीवर आहेत. ही पिछाडी सुमारे 44,000 हजार मतांची आहे.
पुण्यामध्ये केवळ एका मतदानकेंद्रावर सदोष ईव्हीएममध्ये बिघाड आढळल्याने मतमोजणी ठप्प झालं आहे.
महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे.
लोकसभा निवडणूक 2019 साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे.
सुरुवातीला काँग्रेस विरुद्ध भाजप असा दुरंगी वाटणारा सामना आता तिरंगी झाला आहे. त्यामुळे याही मतदारसंगातील लढतीकडे राज्याचे आणि देशाचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे.
शिवसेनेच्या राहुल शेवाळे आणि कॉंग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांच्यामध्ये या मतदारसंघात चुरशीची लढत पहायला मिळाली आहे.
शिवसेनेच्या अरविंद सावंत आणि कॉंग्रेसच्या मिलिंद देवरा यांच्यामध्ये या मतदारसंघात चुरशीची लढत पहायला मिळाली आहे.
शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकरआणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राणा जगजिंतसिंग यांच्यामध्ये या मतदारसंघात चुरशीची लढत पहायला मिळाली आहे.
देशामध्ये यंदा 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं. या मतदानाची मतमोजणी आज देशात पार पडते आहे
सलमान खान (Salman Khan) याच्या नव्या 'भारत' (Bharat) सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या सिनेमाचे अजून एक गाणं Turpeya रसिकांच्या भेटीला आलं आहे.
आगामी ‘AB आणि CD’ या सिनेमात सुबोध भावे याला बिग बींसोबत काम करणार आहेत. नुकतेच त्याचे शुटिंग पार पडले. हा अनुभव सोशल मीडियामध्ये शेअर केला आहे.
यंदा 72 व्या कान्स फिल्म फेस्टिवल्समध्ये ऐश्वर्या राय यंदा सलग 18 व्या वेळेस रेड कार्पेटवर पहायला मिळाली.
सध्या महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, नाशिक, सातारा, अहमदनगर, बुलढाणा येथील गावांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.