पुणे: ईव्हीएम मध्ये दोष आढळल्याने मतमोजणी ठप्प
VVPAT Machine (Photo Credits: IANS)

नागपूर पाठोपाठ पुण्यामध्ये ईव्हीएम मशीनचं सील चुकीचं असल्याने एका ठिकाणी मतमोजणी ठप्प पडली आहे. पुण्यामध्ये केवळ एका मतदानकेंद्रावर सदोष ईव्हीएममध्ये बिघाड आढळल्याने मतमोजणी ठप्प झालं आहे.Loksabha Elections Results 2019: नागपूरमध्ये मतमोजणी थांबवण्याची मागणी, जाणून घ्या कारण

देशात 542 आणि राज्यात 48 जागांवर लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू झाली आहे. एक्झिट पोलचे अंदाज एनडीएच्या बाजूने आहेत. पहिल्या फेरीतील मतदान मोजणीनुसार एनडीए 283 तर युपिए 102 जागांवर आघाडीवर आहे.