⚡ठाणे: टेस्ट ड्राईव्हदरम्यान भीषण अपघात; टाटा सियारा २० फूट खोल खड्ड्यात कोसळली
By Abdul Kadir
ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात टेस्ट ड्राईव्हदरम्यान एका टाटा सियारा कारचा भीषण अपघात झाला. ही कार नियंत्रण सुटून थेट २० फूट खोल खड्ड्यात कोसळली, ज्यामध्ये तिघे जण जखमी झाले आहेत.