⚡IPL 2026: मैदानातील सामन्यांचा आनंद आता महागणार; तिकिटांच्या दरात मोठी वाढ
By Abdul Kadir
नव्या जीएसटी सुधारणांनुसार आयपीएल सामन्यांच्या तिकिटांवरील कर २८ टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. यामुळे आयपीएल २०२६ ची तिकिटे क्रिकेट चाहत्यांसाठी महागणार आहेत.