Google Doodle For T20 World Cup 2024: आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये 2 जूनपासून (भारतीय वेळेनुसार) सुरू होणार आहे, या मोठ्या स्पर्धेची सुरुवात साजरी करण्यासाठी Google ने एक अनोखे डूडल तयार केले आहे. 2024 ICC पुरुषांचा T20 विश्वचषकासाठी Google Doodle ही एक अनोखी कलाकृती केली आहे ज्यामध्ये दोन व्यक्ती गेम खेळताना दिसत आहेत. त्यापैकी एक चेंडू फेकताना आणि फलंदाज शॉट खेळताना दिसतो. पार्श्वभूमीत तुटलेल्या स्टंपचे चित्रण देखील आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 ही स्पर्धेची नववी आवृत्ती आहे आणि प्रथमच USA मध्ये आयोजित केली जात आहे.
Calling all cricket fans! Today's #GoogleDoodle celebrates the 2024 ICC Men's T20 Cricket World Cup. → https://t.co/wU1afeYk2M pic.twitter.com/KADifoVMpZ
— Google Doodles (@GoogleDoodles) June 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)