Aiden Markram Century: दक्षिण आफ्रिका इतिहास रचण्याच्या जवळ; एडेन मार्करामचे दुसऱ्या डावात शानदार शतक

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा फायनल सामना दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील लॉर्ड्स येथे खेळला जात आहे. आज अंतिम सामन्याचा तिसरा दिवस आहे.

Aiden Markram Century: दक्षिण आफ्रिका इतिहास रचण्याच्या जवळ; एडेन मार्करामचे दुसऱ्या डावात शानदार शतक
PC-X

South Africa National Cricket Team vs Australia National Cricket Team, ICC WTC Final Match 2025 Day 3 Live Scorecard Update: वर्ल्ड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा फायनल सामना दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील लॉर्ड्स येथे खेळला जात आहे. आज अंतिम सामन्याचा तिसरा दिवस आहे. सामना पूर्णपणे रोमांचक वळणावर पोहोचला आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्स करत आहेत. तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व टेम्बा बावुमा करत आहेत. दुसऱ्या डावात संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ 65 षटकांत 207 धावांवर बाद झाला. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी 282 धावांची आवश्यकता आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एडेन मार्करामने 156 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेचा संघ 210/2 आहे.

एडेन मार्करामचे शतक; दक्षिण आफ्रिकेकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2025 11:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).