Amul Girl (Photo Credits: Twitter)

दीपिका पादुकोण (Deepika Padukone), ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan), डायना पेंटी (Diana Penty), सोनम कपूर(Sonam Kapoor), प्रियंका चोप्रा(Priyanka Chopra) या बॉलिवूडच्या सौंदर्यवतींनी यंदा 72 व्या कान्स फिल्म फेस्टिवल्सला हजेरी लावली होती. यंदा दिमाखदार अंदाजात रेड कार्पेटवर त्यांनी हजेरी लावली होती. अमुलने त्यांच्या आज खास अंदाजात दीपिका आणि ऐश्वर्याच्या कान्स मधील अंदाजाचं कौतुक केलं आहे.  प्रियंका चोपड़ा, कंगना रनौत, दीपिका पादुकोण ची कान्स फिल्म फेस्टिवल्सच्या रेड कार्पेटवर हजेरी (Photos)

अमुल गर्लला दीपिकाच्या हिरव्या तर ऐश्वर्या राय बच्चनला मेटॅलिक गोल्डन गाऊनमध्ये दाखवत, "गोरी तेरा 'गाऊन' बडा न्यारा" असं म्हणत खास पोस्टर शेअर केलं आहे. Cannes 2019 Red Carpet: ऐश्वर्या राय बच्चन मेटॅलिक गाऊनमध्ये अवतरली यंदा 'कान्स'च्या रेड कार्पेटवर; मेकअपने वेधलं लक्ष

अमुलचं खास ट्विट

दीपिका पादुकोण

 

 

 

View this post on Instagram

 

 

Living a Lime Green Life...💥#Cannes2019 @giambattistavalliparis @lorraineschwartz @emilylondonheadwear @lorealmakeup @lorealhair @lorealskin

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

बॉलिवूडच्या अभिनेत्रींसोबतच हीना खान ही हिंदी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री देखील कान्समध्ये झळकली. यंदा सार्‍याच अभिनेत्रींच्या पेहरावांचं कौतुक झालं आहे. ऐश्वर्या राय यंदा सलग 18 व्या वेळेस कान्सच्या रेड कार्पेटवर पहायला मिळाली.