⚡अमरावती विद्यापीठ निकाल: हिवाळी सत्राचे विविध निकाल जाहीर; विद्यार्थ्यांसाठी अधिकृत लिंक उपलब्ध
By Abdul Kadir
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने (SGBAU) विविध पदवी (UG) आणि पदव्युत्तर (PG) अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्राचे निकाल अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले आहेत. विद्यार्थी आपला निकाल ऑनलाइन कसा पाहू शकतात, याची सविस्तर माहिती येथे दिली आहे.