lifestyle

⚡गुढीपाडवा 2026 सुट्टी: 19 मार्चला बँका बंद राहणार; आर्थिक व्यवहारांसाठी 'या' सेवा सुरू राहतील

By Krishna Ram

19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील बँकांच्या सुटीबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या दिवशी बँकांचे कामकाज बंद राहणार असून ग्राहकांनी त्यांचे आर्थिक नियोजन आधीच करणे आवश्यक आहे.

...

Read Full Story