Sujay & Radhakrishna Vikhe Patil | (Photo credit: archived, edited, symbolic images)

लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे. .सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप यांच्यामध्ये लढत आहे.  एका क्लिकवर पहा काय आहेत महाराष्ट्रसह भारत देशात काय आहेत निकाल?

काय सांगतो पहिला फेरीचा कल

पहिली फेरी

१. सुजय विखे पाटील - २१४५९

२. संग्राम जगताप - ३०२१२

३. सुधाकर आव्हाड- १३२

४. साईनाथ घोरपडे - 05

11 एप्रिल ते 19 मे दरम्यान सात टप्प्यात लोकसभा निवडणूक मतदान पार पडले. यंदाचे एक्झिट पोल एनडीएच्या बाजुने आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या मतमोजणीकडे उमेदवारांसोबतच मतदारांचे लक्ष लागले आहे.