Pakistan: पाकिस्तानमध्ये दोन बकऱ्यांची चोरी झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जनावरांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असातना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत भरदिवसा बकऱ्यांची चोरी करताना दिसत आहे. बकरी ईद सणापूर्वी ही घटना घडली आहे. चार चोरट्यांनी दोन बकऱ्यांची चोरी केली. कारमध्ये घुसवून बकऱ्या घेऊन चौघे जण फरार झाले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाले आहे. (हेही वाचा- चंदन तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, महाबळेश्वर येथील घटना)
#Pakistan "During the Bakra Eid season, there's a surge in street crimes. Previously, mobile phones and valuable jewelry were stolen, now goats are being targeted. #Eid pic.twitter.com/fxZjUSJ8X0
— Ghulam Abbas Shah (@ghulamabbasshah) May 31, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)