Robbery Caught on Camera in Bhopal: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ शहरात एका ज्वेलर्सच्या दुकानात ५० लाखांहून अधिक रुपय आणि सोने चोरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना बागसेवानिया भागात ९ ऑगस्ट रोजी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मुख्य आरोपी अग्निवीर जवान भारतीय लष्करात आहे. पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. आरोपींना ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्हीत दिसल्याप्रमाणे, बंदूकीच्या धाक दाखवत चोरट्यांनी दुकानातून चोरी केली. पोलिसांनी चोरीचा माल जप्त केला आहे. आरोपीकडे कर्ज फेडण्यासाठी त्याकडे पैसे नव्हते म्हणून चोरी केली अशी माहिती समोर आली आहे. (हेही वाचा- आसाममध्ये शिक्षकानी मुलींना वर्गात अश्लील व्हिडिओ पाहण्यास भाग पाडले, संतप्त स्थानिकांनी शाळा पेटवली)
A man who is an #Agniveer from the #IndianArmy and six others have been arrested in connection with robbing jewellery and cash worth over Rs 50 lakh after storming into a jewellery shop in #Bhopal and holding the shop employee at gunpoint.
According to Bhopal Police Commissioner… pic.twitter.com/jjWYopgyNt
— Hate Detector 🔍 (@HateDetectors) August 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)