मृत मुलीच्या शरीरासोबत पत्नीसह राहात होता सेवानिवृत्त पोलीस अधिकारी; शेजाऱ्यांची उडाली घाबरगुंडी
ही घटना उत्तर प्रदेशातील मिर्जापूर येथील कटरा गाव परिसरात घडली. पोलिसांना ताब्यात घेतलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, शवविच्छेदन अहवाल प्राप्त होण्याची पोलीस वाट पाहात आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निवृत्त पोलीस अधिकारी आणि त्याची पत्नी मानसिकदृष्ट्या विक्षिप्त आहेत.