Mumbai University Admission 2019: बारावीची First Merit List जाहीर, मुंबईतील 'या' पाच टॉप महाविद्यालयांची Cut Off List येथे पाहा
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

MU 2019 First Merit List: मुंबई विद्यापीठाची बारावीची (HSC) पहिली मेरिट लिस्ट (Merit List) जाहीर करण्यात आली आहे. तर जवळजवळ 2.5 लाख विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशासाठी 7.8 लाख अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यंदा महाराष्ट्र बोर्डाचा निकालात घट झाल्याने आणि बारावी बोर्डाकडून गुणपत्रिका मिळण्यासाठी विलंब होत असल्याने त्यामध्ये बदल करण्यात आला.

तर विद्यार्थ्यांनी त्यांचे मेरिट लिस्टमध्ये नाव तपासून पाहण्यासाठी त्यांनी भरलेल्या अर्जावरील कॉलेजच्या संकेतस्थळावरु जाऊन कट ऑफ लिस्ट (Cut Off List) जाणून घ्यावी. त्याचसोबत मुंबईतील या पाच टॉप महाविद्यालयांची कट ऑफ लिस्ट येथे पाहण्यासाठी पुढील कॉलेजवर क्लिक करा.

(Mumbai University Admission 2019: आज जाहीर होणार पहिली मेरीट लिस्ट; mu.ac.in वर कशी पहाल कट ऑफ लिस्ट)

मुंबईतील पाच टॉप कॉलेज कट ऑफ लिस्ट:

>के. जी. सोमय्या कॉलेज

>विल्सन कॉलेज

>आर.डी. नॅशनल कॉलेज

>सेंट. अॅन्ड्र्युज कॉलेज

>नागिनदास खंडेवाला कॉलेज

तर मुंबईतील महाविद्यालयात विविध शाखेत प्रवेश घेण्यासाठी कट ऑफ लिस्ट महाविद्यालयात सुद्धा लावण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे सुद्धा महाविद्यालयात जाऊन पहिल्या मेरिट लिस्टमध्ये आपले नाव आहे की नाही ते पाहता येणार आहे.