काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा (Priyanka Gandhi) आणि पक्षाचे उमेदवार केएल शर्मा यांनी अमेठीमध्ये रोड शो केला. केएल शर्मा (KL Sharma) हे लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या (Lok Sabha Elections 2024)पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार असलेल्या अमेठीमध्ये विद्यमान खासदार आणि भाजप उमेदवार स्मृती इराणी यांच्याशी लढत आहेत. प्रियंका गांधी यांनी आज उत्तर प्रदेशातील अमेठी येथील मान देवी मंदिर आणि गुरुद्वारामध्ये प्रार्थना केली.
#WATCH | Uttar Pradesh | Congress General Secretary Priyanka Gandhi Vadra along with party's candidate KL Sharma holds a roadshow in Amethi.
KL Sharma is contesting the sitting MP and BJP candidate Smriti Irani in Amethi, the constituency that is set to vote on May 20, in the… pic.twitter.com/LduqjQONAv
— ANI (@ANI) May 18, 2024
#WATCH | Congress General Secretary Priyanka Gandhi Vadra offered prayers at Mansa Devi temple and a gurudwara in Uttar Pradesh's Amethi today
(Video source: Congress) pic.twitter.com/MUc6e0LIpg
— ANI (@ANI) May 18, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)