-
Krishna Janmabhoomi Case: श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह वाद प्रकरणात हिंदू पक्षाला मोठा धक्का! उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
मशिदीला वादग्रस्त रचना म्हणून घोषित करण्याच्या हिंदू बाजूच्या मागणीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. मशिदीला वादग्रस्त रचना म्हणून घोषित करण्याची मागणी करणारा अर्ज A-44 न्यायालयाने फेटाळला आहे.
-
Chhatrapati Sambhajinagar Car Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये मंदिराबाहेर भरधाव कारने भाविकांना चिरडले, पहा व्हिडिओ
छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरात असलेल्या कला मंदिराच्या प्रवेशद्वारावर हा अपघात झाला. मंदिरात जाण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक प्रवेशद्वारावर उभे होते. यावेळी अचानक एक भरधाव कार तेथे आली. या कारने मंदिराच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या भाविकांना चिरडले.
-
Fuel Ban on Old Vehicles: दिल्ली सरकारचा मोठा निर्णय! जुन्या गाड्यांवर बंदी घालण्याचा निर्णय मागे, इंधनही उपलब्ध असणार
जुन्या गाड्यांबाबतच्या निर्णयावर दिल्ली सरकारने यू-टर्न घेतला आहे. आता जुन्या गाड्या दिल्लीत निरुपयोगी राहणार नाहीत. कारण रेखा गुप्ता सरकारने 1 जुलैपासून लागू केलेले निर्णय मागे घेतले आहेत.
-
Firing in Chicago: अमेरिकेतील शिकागोमध्ये अंदाधुंद गोळीबार; 4 जणांचा मृत्यू, 14 जखमी
संशयिताला पकडण्यासाठी शोध मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे. मृतांमध्ये 2 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 21 ते 32 वयोगटातील 13 महिला आणि 5 पुरुषांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत.
-
Liverpool Star Diogo Jota Death In Car Accident: लग्नाच्या 10 दिवसांनंतर कार अपघातात लिव्हरपूल फुटबॉलर डिओगो जोटाचा मृत्यू
अपघाताच्या वेळी डिओगो जोटा त्याच्या भावासोबत होता. या अपघातात त्याच्या भावाचाही मृत्यू झाला आहे. जोटाने काही दिवसांपूर्वी त्याची दीर्घकाळची मैत्रीण रुट कार्डोसोशी लग्न केले होते. अहवालात म्हटले आहे की स्थानिक वेळेनुसार रात्री 12:40 च्या सुमारास हा अपघात झाला.
-
Pakistani Celebrities Banned Again In India: फवाद खान, हानिया आमिरसह सर्व पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर भारतात पुन्हा बंदी
बुधवारी हानिया आमिर, माहिरा खान, सबा कमर आणि मावरा होकेन यांसारख्या अनेक पाकिस्तानी कलाकारांचे इंस्टाग्राम प्रोफाइल भारतात दिसले. तथापि, आता सरकारने 23 तासांच्या आत भारतात पुन्हा या खात्यांवर बंदी घातली.
-
Cyber Fraud Case In Jalgaon: जळगावमधील 73 वर्षीय निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याची डिजिटल अरेस्ट घोटाळ्यात 31 लाख रुपयांची फसवणूक; आरोपीविरोधात गुन्हा दाखल
तक्रारदार जळगावचा असून 16 जून रोजी तक्रारदाराला दूरसंचार विभागाचा असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीचा फोन आला. कॉलरने तक्रारदाराला सांगितले की त्याच्याविरुद्ध दिल्लीत फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे आणि या संदर्भात पोलिसांकडून त्याला फोन येईल.
-
Nashik Accident: सायकलने शाळेत जाताना भरधाव डंपरने चिरडलं; 12 वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू
नाशिक ते संभाजीनगर महामार्गावर चांदोरी गावाजवळील नागपूर फाटा परिसरात ही घटना घडली. माध्यमांच्या वृत्तानुसार, पीडितेचे नाव सिद्धी मंगेश लुंगसे असे आहे, ती चांदोरी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सातवीत शिकणारी विद्यार्थिनी होती.
-
Rape Case In Pahalgam: विकृतीचा कळस! पहलगाममध्ये महाराष्ट्रातील 70 वर्षीय पर्यटक महिलेवर बलात्कार; न्यायालयाने फेटाळला आरोपीचा जामीन अर्ज
या क्रूर घटनेचा फटका सहन करणारी महिला अनेक दिवस वेदनेने झुंजत होती. तिला नीट बसता येत नव्हते आणि चालताही येत नव्हते. आरोपीचे नाव जुबैर अहमद आहे. शुक्रवारी अनंतनागच्या स्थानिक न्यायालयाने आरोपीला जामीन देण्यास नकार दिला.
-
Lumpy Skin Disease: पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा लम्पी स्किन डिसीजचा प्रादुर्भाव; शहरात 12 प्रकरणांची नोंद
लम्पीचा संसर्ग झाल्यानंतर संक्रमित प्राण्यांच्या त्वचेवर सामान्यतः गाठी तयार होतात, त्यासोबत उच्च ताप येतो, जनावरांच्या हातपायांना सूज येते, नाक आणि डोळ्यांतून स्त्राव होतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये लंगडेपणा येतो.
-
Building Collapse In Shimla: शिमलामध्ये 5 मजली इमारत पत्त्यांच्या घरासारखी कोसळली (Watch Video)
चाम्याना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मथु कॉलनीमध्ये ही दुर्घटना घडली. ही इमारत धोकादायक असल्याने ती खूप पूर्वीच रिकामी करण्यात आली होती. सुदैवाने, ज्या वेळी हे घर कोसळले तेव्हा त्यात कोणीही राहत नव्हते. त्यामुळे कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
-
Tamil Nadu Shocker: 100 सोन्याचे नाणे, 70 लाखांची आलिशान कार देऊनही हावरटपणा संपेना! हुंड्यामुळे होणाऱ्या छळाला कंटाळून आणखी एका नवविवाहितेची आत्महत्या
महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असताना आता तामिळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे, जिथे 27 वर्षीय नवविवाहित रिधान्याने सासरच्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केली आहे.
- Pune Rape Case: डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह असल्याचे भासवून महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक
- IND vs ENG 2nd Test Day 3 Live Score Update: तिसऱ्या दिवशी भारताची तुफानी सुरुवात! मोहम्मद सिराजचा भेदक माऱ्याने रूट-स्टोक्स माघारी
- HSRP Deadline Extends to August 15: राज्यातील नागरिकांना दिलासा! जुनी वाहने एचएसआरपी पाटीसाठी अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवली
- Maharashtra Rain Alert: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरांसाठी ऑरेंज अलर्ट जारी; मुसळधार पावसाची शक्यता
- बँडस्टँड बांद्रा परिसरात 53 वर्षीय मनोरूग्ण महिलेने मारली समुद्रात उडी; कर्तव्यदक्ष साईनाथ देवडे यांनी दिले जीवनदान
- Disha Salian Death Case: दिशा सॅलियनचा मृत्यू आत्महत्या; मग नितेश राणे, देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंची माफी मागावी - संजय राऊत
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
-
Pune Rape Case: डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह असल्याचे भासवून महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक
-
IND vs ENG 2nd Test Day 3 Live Score Update: तिसऱ्या दिवशी भारताची तुफानी सुरुवात! मोहम्मद सिराजचा भेदक माऱ्याने रूट-स्टोक्स माघारी
-
HSRP Deadline Extends to August 15: राज्यातील नागरिकांना दिलासा! जुनी वाहने एचएसआरपी पाटीसाठी अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवली
-
Maharashtra Rain Alert: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरांसाठी ऑरेंज अलर्ट जारी; मुसळधार पावसाची शक्यता
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा