अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या 87% काम पूर्ण झाले आहे, आणि माण डेपो ते पीएमआर-4 स्टेशनदरम्यान 4 जुलै 2025 रोजी यशस्वी चाचणी घेण्यात आली. या मार्गावरील व्हायाडक्टचे काम जवळपास पूर्ण झाले असून, स्थानकांचे बांधकाम, विद्युत यंत्रणा, सिग्नलिंग आणि इतर तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात आहेत.
...