By Nitin Kurhe
भारताच्या विशाल धावसंख्येला प्रत्युत्तर देण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात सर्वबाद 407 धावा केल्या. यासह भारताने 180 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. इंग्लंडकडून युवा फलंदाज हॅरी ब्रूकने 158 धावांची दमदार खेळी केली
...